BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Mumbai Hikers - ECPv6.15.18//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-ORIGINAL-URL:https://mumbaihikers.org
X-WR-CALDESC:Events for Mumbai Hikers
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20220101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20231119T004500
DTEND;TZID=UTC:20231119T034500
DTSTAMP:20260405T024349
CREATED:20231020T034716Z
LAST-MODIFIED:20231020T034716Z
UID:16982-1700354700-1700365500@mumbaihikers.org
SUMMARY:मोफत ट्रेक - किल्ले तिकोना - बाल मोहीम २०२३ - 19 November 2023
DESCRIPTION:मोफत ट्रेककिल्ले तिकोना – बाल मोहीम २०२३वयोमर्यादा वर्ष ५ ते १४ (इ. १ली ते १०वी)दि. १९ नोव्हेंबर २०२३ \nसामाजिक बांधिलकी म्हणून शिवशौर्यने मोहिमेच्या दरम्यान अनेक उपक्रम राबवले. आताही हीच जाणीव कायम ठेवत लहान मुलांना प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्याची गोडी लागावी म्हणून निशुल्क बालमोहिम आयोजित केली आहे. त्यासाठी आम्ही निवडला आहे पुणे जिल्ह्यातील “किल्ले तिकोना” रविवार  दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी वर्ष ५ ते १४ (इ. १ली ते १० वी) या वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत ट्रेक आयोजित केला आहे. मोहिमेत लहान मुलांची सदस्य संख्या फक्त ४० इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे. \nकार्यक्रमाचा तपशील :-रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३ सकाळी ६.१५ वा. प्रभादेवी / परळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) बाहेरून खाजगी बसने तिकोना किल्ल्याकडे रवाना.  \nसायंकाळी १० वा. प्रभादेवी / परळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) बाहेर मोहिमेची सांगता होईल. \nसकाळचा नाश्ता\, १ लिटर पाण्याची बाटली\, टोपी\, सुका खाऊ (तेलकट नसलेला)\, बूट या सर्व वस्तू आणणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व वस्तू दोन्ही खांद्यावर घेता येईल अश्या बॅगेत भरून आणाव्या. दुपारचे जेवण आणि सायंकाळी सर्वांना चहा नाश्ता दिला जाईल. \nपालकांचा WhatsApp क्रमांक द्यावा. \nविशेष सूचना :-जर काही कारणास्तव नाव नोंदणी करून आपल्या मुलांना पाठविणे शक्य नसल्यास त्याची त्वरित पूर्व कल्पना आम्हाला द्यावी. जेणे करून इतर मुलांना या ट्रेकचा लाभ घेता येईल. \nमोहीम प्रमुख – कु. मीरा घाग / ८०९७५ ७८४०४मोहीम कार्यवाह – सौ. तेजश्री खरपुडे / ९८९२१ ७०६०३ \nशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंकfacebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/… \nशिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईटshivashouryatrekkers.org \nशिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्रामshivashourya_trekkers \nfacebook.com/events/235905186147827/
URL:https://mumbaihikers.org/event/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ab%e0%a4%a4-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be/
LOCATION:पुणे\, पुणे
ORGANIZER;CN="Shivashourya Trekkers %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8 - 24 November 2022":MAILTO:noreply@facebookmail_com
END:VEVENT
END:VCALENDAR