शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "राजदेहेर - इंद्राई" मोहीम मोहीम क्रमांक १५८ तालुका - चांदवड, जिल्हा - नाशिक श्रेणी - मध्यम दिनांक – ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ यावेळेला शिवशौर्य ट्रेकर्स ने एका दुर्लक्षित किल्ल्यांची मोहीम आखली आहे. नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईच्या… शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “राजदेहेर – इंद्राई” मोहीम ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५