• शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “टकमक गड मोहीम” – 30 June 2024

    सकवार, वसई सकवार, वसई

    शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "टकमक गड मोहीम"गाव - सकवार, तालुका - वसई, जिल्हा - पालघर.श्रेणी - मध्यम.दिनांक - ३० जून २०२४मोहीम प्रमुख - विवेक जाधवमोहीम कार्यवाह - सागर हर्षेपालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात, सकवार गावाच्या मागे टकमक गड आहे. बिंबदेव राजाचा पुत्र, राजा भीमदेवाने १२ व्या शतकात टकमक गडाची उभारणी केली. माहिम (महकावती) या राजधानी पासून घाटावर… 

  • किल्ले पन्हाळगड – पावनखिंड – विशाळगड ऐतिहासिक मोहीम – 19 July 2024

    पन्हाळा पन्हाळा

    शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड ऐतिहासिक मोहीम"तालुका - पन्हाळा आणि शाहूवाडी, जिह्वा - कोल्हापूरश्रेणी - मध्यमदिनांक - १९ ते २२ जुलै २०२४पन्हाळगड, विशाळगड हे दोन्ही ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे अधिक काळ वास्तव्य असलेले किल्ले. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातल्यानंतर सिद्धीच्या हातावर तुरी देऊन… 

  • शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “रतनगड ते हरिश्चंद्रगड” मोहीम – 22 November 2024

    साम्रद साम्रद

    शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "रतनगड ते हरिश्चंद्रगड" मोहीमगाव : साम्रद आणि पाचनई, जिल्हा - अहमदनगरश्रेणी - सोपी ते मध्यमदिनांक - २२ ते २४ नोव्हेंबर २०२४मोहीम प्रमुख - भूषण कुलकर्णीमोहीम कार्यवाह - महेश म्हात्रेरतनगड हा महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून १९७ किमी तर पुण्यापासून १८३ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे.… 

  • शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले हडसर मोहीम” – 9 February 2025

    पेठेचीवाडी

    शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले हडसर मोहीम"गाव - पेठेचीवाडी, तालुका - जुन्नर, जिल्हा - पुणेश्रेणी - सोपीदिनांक - ९ फेब्रुवारी २०२५मोहीम प्रमुख - हार्दिक म्हात्रेमोहीम कार्यवाह - सागर हर्षेसह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. ‘हडसर’ हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड, सातवाहनकालात या… 

  • शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले हडसर मोहीम” – 9 February 2025

    पेठेचीवाडी पेठेचीवाडी

    शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले हडसर मोहीम"गाव - पेठेचीवाडी, तालुका - जुन्नर, जिल्हा - पुणेश्रेणी - सोपीदिनांक - ९ फेब्रुवारी २०२५मोहीम प्रमुख - हार्दिक म्हात्रेमोहीम कार्यवाह - सागर हर्षेसह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. ‘हडसर’ हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड, सातवाहनकालात या… 

  • शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “मराठवाडा मोहीम” – 13 September 2025

    लातूर लातूर

    शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "मराठवाडा मोहीम"गाव - जिल्हा लातुर, जिल्हा धाराशिव व जिल्हा नांदेडश्रेणी - सोपीदिनांक - १३ आणि १४ सप्टेंबर २०२५लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे. या जिल्ह्यात उदगीर व औसा हे दोन सुंदर भूईकोट किल्ले आहेत. भूईकोट किल्ल्यांची सर्व वैशिष्ट्ये या किल्ल्यांमध्ये पहायला मिळतात. बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेल्या उदगीरचे प्राचीन नाव "उदयगिरी" होते.… 

  • शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले चावंड मोहीम” – 25 January 2026

    चावंडवाडी चावंडवाडी

    शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले चावंड मोहीम"गाव - चावंडवाडी, तालुका - जुन्नर, जिल्हा - पुणेश्रेणी - सोपीदिनांक - २५ जानेवारी २०२६मोहीम प्रमुख - प्रथमेश म्हात्रेमोहीम कार्यवाह - हार्दिक म्हात्रेजुन्नर तालुक्यातून वाहणाऱ्या कुकडी नदीमुळे जुन्नरला कुकडनेर असेही नाव होते. याच कुकडी नदीच्या उगमाजवळ चावंड नावाचा किल्ला नाणेघाटाचा पहारेकरी म्हणून उभा ठाकला आहे. 'चामुंडा' या नावाचा अपभ्रंश होऊन… 

  • शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले भैरवगड मोहीम” – 7 February 2026

    मुरबाड मुरबाड

    शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले भैरवगड मोहीम"तालुका - मुरबाड, जिल्हा - ठाणेश्रेणी - कठीण (तांत्रिक)दिनांक - ७ फेब्रुवारी २०२६सदस्य संख्या - २०मोहीम प्रमुख - सिद्धार्थ बाविस्कर मोहीम कार्यवाह - सचिन कातकर कल्याण-जुन्नर व्यापार मार्ग आणि नाणेघाट-जीवधन व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगडाचा वापर चौकी म्हणून केला जात असे. महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक ट्रेक. उत्कृष्ट तांत्रिक सहाय्यासह…