मोफत ट्रेक – किल्ले तिकोना – बाल मोहीम २०२३ – 19 November 2023
मोफत ट्रेककिल्ले तिकोना - बाल मोहीम २०२३वयोमर्यादा वर्ष ५ ते १४ (इ. १ली ते १०वी)दि. १९ नोव्हेंबर २०२३सामाजिक बांधिलकी म्हणून शिवशौर्यने मोहिमेच्या दरम्यान अनेक उपक्रम राबवले. आताही हीच जाणीव कायम ठेवत लहान मुलांना प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्याची गोडी लागावी म्हणून निशुल्क बालमोहिम आयोजित केली आहे. त्यासाठी आम्ही निवडला आहे पुणे जिल्ह्यातील "किल्ले तिकोना" रविवार दि. १९…