किल्ले अशेरी
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम क्रमांक १७१"किल्ले अशेरी"तालुका व जिल्हा - पालघर श्रेणी - मध्यमदिनांक - १४ जून २०२६मोहीम प्रमुख - सिद्धार्थ बाविस्करमोहीम कार्यवाह - हार्दिक म्हात्रेपालघर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व बुलंद गिरीदुर्ग म्हणून अशेरी गड ओळखला जातो. आकाराने विस्तृत असल्याने पालघर मधील महत्त्वाच्या ठाण्यांमध्ये या गडाची गणना होते. अशेरी गडावर नानाविविध राजवटी नांदल्या, त्यांचे अवशेष…