महिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम “किल्ले ब्रह्मगिरी (त्रिंबकगड)”
Nashik, Maharastra Nashik, Maharastraमहिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम "किल्ले ब्रह्मगिरी (त्रिंबकगड)"तालुका : त्र्यंबकेश्वरजिल्हा : नाशिकश्रेणी : मध्यमउंची - ४२०० फूटदिनांक : ८ मार्च २०२५ "किल्ले ब्रह्मगिरी" हा महिला दिनानिमित्त महिलांना समर्पित "Ladies Special Trek".जिच्या उदरातून जन्म घेते ही सृष्टी सारी,अशा या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला,जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला. स्त्री म्हणजे जन्मदात्री,स्त्री म्हणजे संस्कृती,स्त्री म्हणजे… महिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम “किल्ले ब्रह्मगिरी (त्रिंबकगड)”