पन्हाळा ते पावनखिंड मोहीम
Panhala Fort Panhala, IN🎁🎉🎊 नमस्कार साहसी उत्साही मित्र मैत्रिणींनो!!!🚩〽📵🌿🐾⛷🚵🏻♀🏇🏼🚣🏼♀🏄🏻♀🤘🏻😎आम्ही *Sangli Trekkers* ⛰⛺ अभिमानाने सादर करत आहोत मोहीम पन्हाळा ते पावनखिंड. पन्हाळा गडावरील सिद्दिच्या वेढ्यातून निसटून राजे शिवछत्रपती व मावळे यांनी विशाळगड जवळ केला. अश्या ह्या ऐतिहासिक वाटेवरून पायी इतिहास अनुभवा व निसर्गाचा आस्वाद घ्या.♂तारीख: 9 ते 10 जुलै 2022.कालावधी: 2 दिवस व 1 रात्र🤗अवघडपणा : 2 (Easy to […]