Vetal Hill, Pune Nature Trail
Arai Hilltop Arai Hilltop🌿 वेताळ टेकडी – पुणेनिसर्ग भ्रमंतीत आपले स्वागत 🌄नमस्कार 🙏पुण्याच्या हृदयात वसलेली वेताळ टेकडी हे शहराचं एक अद्वितीय वैभव आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे येथे समृद्ध जैवविविधता अनुभवायला मिळते. देशी-विदेशी वनस्पती, त्यांच्यावर अवलंबून असणारे पक्षी व प्राणी आणि कृत्रिम पाणथळ परिसंस्था टेकडीच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात.टेकडीचं नाव प्राचीन वेताळ बाबांच्या मंदिरामुळे पडलं असून, येथे शुष्क पानझडी… Vetal Hill, Pune Nature Trail