Raigad Darshan Tour
Pune🌄 नेचर रॅम्बलर्स प्रस्तुत – रायगडाची वारी!"युनेस्को" जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट —छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्यादुर्गदुर्गेश्वर रायगडाचे अंतरंग अनुभवा नेचर रॅम्बलर्सच्या साथीने!माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री. अमितभाई शाह यांनारायगडावर मार्गदर्शन करण्याचा सन्मान लाभलेलेविद्याधर रायरीकर यांच्या सोबत जाणून घ्या —हिंदवी स्वराज्याची "अयोध्या" असलेल्या रायगडाचा स्फूर्तीदायी इतिहास!👑 प्रत्यक्ष रायगडावर अनुभवा —छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अद्भुत सोहळा!का, कसा झाला… Raigad Darshan Tour