शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले हडसर मोहीम”
पेठेचीवाडीशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले हडसर मोहीम”गाव – पेठेचीवाडी, तालुका – जुन्नर, जिल्हा – पुणेश्रेणी – सोपीदिनांक – ९ फेब्रुवारी २०२५मोहीम प्रमुख – हार्दिक म्हात्रेमोहीम कार्यवाह – सागर हर्षेसह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. ‘हडसर’ हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड, सातवाहनकालात या […]