Torana Trek
Nehru Stadium, Pune Nehru Stadium, Pune*पुणे माऊंटेनियर्स तोरण गड किंवा प्रचंडगड ट्रेक*आपण पुणे माऊंटेनियर्स तर्फे रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी तोरणा किल्ल्यावर हायकिंग करण्याचे योजिले आहे.तोरण फळांच्या उदंड असलेल्या जंगलामुळे या गडाचे नांव तोरण गड असे पडले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मोहीम सुरू करताना सर्वात प्रथम काबीज केलेला किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो. जणू स्वराज्याचे तोरणच या किल्ल्यावरून बांधले… Torana Trek