Raigad Trek
Maharastra Maharastra*नमस्कार ट्रेकर्स** सखासह्याद्री ट्रेकर्स आयोजीत "रायगडट्रेक" मोहिमेत सर्वांचे सहर्ष स्वागत आहे**📍मोहिमेचा दिनांक** १२ जानेवारी २०२५ वार :- रविवार**📍मोहीम प्रवेश फी**▪️600/-रूपये (बेस्ट व्हिलेज)*▪️1600/-रूपये(प्रवास व्यवस्था कराड ते कराड)**▪️1800/-रूपये (प्रवास व्यवस्था पुणे ते पुणे)**▪️2500/-रूपये (प्रवास व्यवस्था मुंबई ते मुंबई)**▪️टिप:- प्रवास व्यवस्था ही प्रत्येक विभागातून किमान ७ सदस्य रजिस्टर झाले तरच प्रवास व्यवस्था केली जाईल.**प्रवेश फी भरण्याची अंतिम तारीख*:-8/01/2025*Advance… Raigad Trek