शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “रतनगड ते हरिश्चंद्रगड” मोहीम
साम्रद साम्रदशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "रतनगड ते हरिश्चंद्रगड" मोहीमगाव : साम्रद आणि पाचनई, जिल्हा - अहमदनगरश्रेणी - सोपी ते मध्यमदिनांक - २२ ते २४ नोव्हेंबर २०२४मोहीम प्रमुख - भूषण कुलकर्णीमोहीम कार्यवाह - महेश म्हात्रेरतनगड हा महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून १९७ किमी तर पुण्यापासून १८३ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे.… शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “रतनगड ते हरिश्चंद्रगड” मोहीम