शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित ‘दारमा व्हॅली ट्रेक – भटकंती अनगड उत्तराखंडची’ – 2 May 2026
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित'दारमा व्हॅली ट्रेक - भटकंती अनगड उत्तराखंडची'वैशिष्ट्ये : पंचाचुली बेस कॅम्प / सिपू - भगवान शंकरांचे व भारतातील अखेरचे गावश्रेणी : मध्यम पिठोरागड, उत्तराखंड२ मे२०२६हिमालयीन मोहिमांमध्ये देखील अगदीच OFFBEAT मोहिमा आयोजित करणे हि शिवशौर्य ट्रेकर्सची कायमच खासियत...शिवशौयने १६० पेक्षा जास्त मोहिमा आयोजित करून यशस्वी केल्या आहेत त्यात सारपास, चादर ट्रेक, चंद्रखणी आणि बेदनी…