Panhala to Pavankhind trek 2025
Panhala Fort Panhala, IN🎁🎉🎊 नमस्कार साहसी उत्साही मित्र-मैत्रिणींनो!!!🚩〽📵🌿🐾⛷🚵🏻♀🏇🏼🚣🏼♀🏄🏻♀*महाराष्ट्राच्या इतिहासाला पुन्हा अनुभवण्याची सुवर्णसंधी!यावर्षी आपण एक वेगळाच अनुभव घेणार आहोत. 'पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम २०२५' म्हणजे नुसती भ्रमंति नाही, तर तो आहे आपल्या इतिहासाला स्पर्श करण्याचा एक अनमोल क्षण. ज्या वाटेवरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी इतिहास घडवला , तीच वाट आपणही अनुभवणार आहोत. आपण वीकेंडला… Panhala to Pavankhind trek 2025