श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा २०२५
राजधानी रायगड raigad,fort,maharshtra, Pune, INनिष्ठा, शौर्य, त्याग, पराक्रम, संयम, विरता, राजकारण, न्याय, नीती, बलिदान,त्याग, हौतात्म्य, क्रांती, स्वातंत्र्य, वैभव... काय नाही अनुभवलं रायगडाने ?यंदा चा शंभुराज्याभिषेक सोहळा स्मरण करत आहे देशाच्या रक्षणासाठी झटलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच...'क्रांतीसुर्य शंभूराजा' या थीमच्या माध्यमातून...🚩🇮🇳🌼अवघे अवघे या!श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा१६ जानेवारी | राजधानी रायगडआयोजक.समस्त शिवशंभू पाईक#क्रांतीसुर्य_शंभूराजा#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा #राजधानीरायगड