Asheri fort trek – 27 May 2023
*बॅकपॅकर्स ग्रुप ऑफ अडवेंचर्स आयोजित**रविवार :- २८ मे २०२३**अशेरीगड मोहीम ??♀️?**मोहिमेची रूपरेषा**२८ /०५ /२०२३* - *रविवारी सकाळी ०५:१७ वा.चर्चगेट वरून सुटणारी डहाणू लोकलने प्रवासाला सुरवात**सकाळी ०७:१९ वा पालघर स्टेशन ला पोहोचणे* *सकाळी ०७:३० वा.-अशेरीगड साठी प्रवास सुरू.**सकाळी ०८:१५ वा.-खडकोना गावात पोहचणे व थोडा आराम आणि चहा नाश्ता करून तयार होणे**सकाळी ०९:०० वा.-किल्ला चढायाला सुरवात करणे.**सकाळी…