शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले वासोटा आणि स्वयंभू नागेश्वर देवस्थान”
बामणोली बामणोलीशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले वासोटा आणि स्वयंभू नागेश्वर देवस्थान"गाव - बामणोली व चोरवणेतालुका - जावळी व खेडजिल्हा - सातारा व रत्नागिरीश्रेणी - मध्यम ते कठीणदिनांक - १४ डिसेंबर २०२४मोहीम प्रमुख - गायत्री म्हात्रे/ ७२०८५३४८१७मोहीम कार्यवाह - विजय हरचंदे/ ७७३८२६५८८९निसर्ग संपन्न वातावरणात पसरलेला आणि थरारक असा भौगोलिक रचना प्राप्त झालेला जावळीच्या जंगलातील कोयनेच्या घनदाट अरण्यात वसलेला… शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले वासोटा आणि स्वयंभू नागेश्वर देवस्थान”