महिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम “किल्ले कोथळीगड (पेठ)”
महिला दिनानिमित्त महिला विशेष मोहीम "किल्ले कोथळीगड (पेठ)"तालुका : कर्जतजिल्हा : रायगडश्रेणी : मध्यमउंची : ३१०० फूटदिनांक : ८ मार्च २०२६ "किल्ले कोथळीगड (पेठ)" हा महिला दिनानिमित्त महिलांना समर्पित "Ladies Special Trek".शिवशौर्य ट्रेकर्सने ६ वर्षांपूर्वी पहिली महिला मोहीम राबवली.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ही मोहीम सातत्याने दर वर्षी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक ऐतिहासिक वारशाशी…