Trek Dhodap – ट्रेक धोडप
सह्याद्री सवंगडी ट्रेकर्स🔺 __ आयोजित महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्लाकिल्ले धोडप .... ⛳ ________________________महाराष्ट्रातील क्रमांक दोनचा सर्वात उंच किल्ला म्हणून धोडपची ओळख असली तरी त्याची धडकी भरवणारी नैसर्गिक तटबंदी सर्वांना आकर्षित करते. इतिहासाच्या पानात धोडप किल्ल्याचा प्रथम १६ व्या शतकात धरब या नावाने उल्लेख येतो, त्याकाळात हा किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही जिंकण्यासाठी आलेला… Trek Dhodap – ट्रेक धोडप