ज्येष्ठ नागरिक मोहीम घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी)
घारापुरी घारापुरीशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित - "ज्येष्ठ नागरिक मोहीम घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी)"मोहीम क्रमांक - १४३गाव - घारापुरी, जिल्हा - रायगडश्रेणी : सोपीदिनांक : २७ ऑक्टोबर २०२४अवघ्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या एलिफंटा लेणी या महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर घारपुरी द्वीपावर आहेत याला घारापुरी लेणी म्हणून सुद्धा संबोधले जाते. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या गुफांमध्ये शिवाच्या तीन… ज्येष्ठ नागरिक मोहीम घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी)