विजापूर – The City of Domes and Arches
Dudhiware Waterfall, Lonavala Lonavala, IN#गिरीस्पंदनइतिहास, भूगोल, निसर्गाची डोळस भटकंती!आयोजित आगामी सहल..*विजापूर – The City of Domes*# शनिवार, रविवार,*दि 08 आणि 09 ऑक्टोबर 2022*(प्रस्थान- शुक्रवार, दि 07 ऑक्टोबर रात्रौ)*विजापूर- The City of Domes*इतिहास, वास्तू-स्थापत्यकला यांची तज्ञ मार्गदर्शकांसोबत अभ्यास सहल!सहलची मुख्य आकर्षणॆ- # गोलघुमट# इब्राहिम रोझा# तोरवे नरसिंह मंदिर# अफजलखान स्त्रियांच्या ६३ कबरी# अफजलखान तकिया- थडगे# मुलुख मैदान तोफ, हैदर बुरुज# […]