Girnar Somnath Yatra
Online event🚩 दुर्गमल्हार ट्रेक्स अँड टूर्स 🚩||श्रीक्षेत्र गिरनार व सोमनाथ दर्शन|| ५ ते ९ सप्टेंबर २०२५४ ते ८ ऑक्टोबर २०२५ शुल्क:- ८२००/- फक्त (GST सहित)(वय वर्ष ५ ते १२ वर्षाच्या मुलाना ५५०० रुपये शुल्क) "निघालो घेऊन दत्तांची पालखी" या उक्तीप्रमाणे सद्गुरू कृपेने आजपर्यंत २५०० हून अधिक भक्तमाऊलींना दत्तमहाराजांच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घडवून आणण्यात दुर्गमल्हार टीमला यश… Girnar Somnath Yatra