Panhala To Pavankhind Trek 2023
🎁🎉🎊 नमस्कार साहसी उत्साही मित्र-मैत्रिणींनो!!!🚩〽📵🌿🐾⛷🚵🏻♀🏇🏼🚣🏼♀🏄🏻♀🤘🏻😎आम्ही Tararani Expeditions Kolhapur (T.R.E.K.)⛰⛺ अभिमानाने सादर करत आहोत पन्हाळा ते पावनखिंड मोहीम.पन्हाळा गडावरील सिद्दिच्या वेढ्यातून निसटून राजा शिवछत्रपती व मावळे यांनी विशाळगड जवळ केला. नरवीर शिवा काशीदांच्या स्वराज्याप्रती असणाऱ्या निष्ठेमुळे दिलेले बलिदान आणि बांदल सेनेने गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ह्या ऐतिहासिक वाटेवरून पायी इतिहास अनुभवूया आणि निसर्गाचा आस्वाद घेऊया.तारीख:… Panhala To Pavankhind Trek 2023