साल्हेरच्या मुलुखात
36 वा पुणे भटकंती कट्टा -फेब्रुवारी 2023मित्रांनो,एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलेली कित्येक वेडी लोकं आपण बघत असतो. कधी त्यांना इतिहासाने झपाटलेलं असतं तर कधी साहसाने. कधी निसर्गाने पिसं लावलेलं असतं तर कधी एखाद्या विषयाने !!पण आपल्या घरापासून तब्बल 350 किमी लांब असणाऱ्या एखाद्या अतिशय दुर्गम प्रदेशाने आणि त्यातही एखाद्या किल्ल्याने पूर्णपणे पछाडून टाकलेला कोणी वल्ली बघितलाय… साल्हेरच्या मुलुखात