‘ पट्टा किल्ला’ उर्फ विश्रामगड – Patta Fort (Vishramgad)
सह्याद्री सवंगडी ट्रेकर्स __ आयोजितशिवछत्रपतींच्या विश्रांतीचं भाग्य लाभलेला'पट्टा किल्ला' उर्फ विश्रामगड ________________________हा किल्ला बहमनी सल्तनत मध्ये होता. १४९० मध्ये जेव्हा बहामनी साम्राज्याचे विभाजन झाले तेव्हा अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला ताब्यात घेतला. १६२७ मध्ये हा किल्ला मोगलांनी जिंकला. १६७१ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला ताब्यात घेतला, पण १६७२ मध्ये मोगलांनी पुन्हा ताब्यात घेतला. १६७५ मध्ये… ‘ पट्टा किल्ला’ उर्फ विश्रामगड – Patta Fort (Vishramgad)