महा-युनिस्केप २०२६
नमस्कार,🤝आपल्या *महा-युनिस्केप २०२६* उपक्रमांतर्गत आयोजित *१६-१७ मे २०२६ ची ‘सिंधुदुर्ग-विजयदुर्ग’ सहल* ही काही अपरिहार्य कारणांमुळे पुनर्रचित करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही सहल सिंधुदुर्ग-विजयदुर्ग ऐवजी *फक्त "विजयदुर्ग"* येथे जाईल.नियोजनातील या बदलानुसार सुधारित वेळापत्रक आणि सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:________________________________________🚩 *महा-युनिस्केप २०२६ 🚩 भारताच्या मराठा लष्करी भूप्रदेशांतर्गत ‘युनेस्को’ जागतिक वारसा स्थळ नामांकित १२ गड-किल्ले!**१२ महिने - १२…