“पन्हाळगड – पावनखिंड ते विशाळगड” एक ऐतिहासिक ट्रेक – 1 July 2023
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले पन्हाळगड ते विशाळगड ऐतिहासिक मोहिम"तालुका - पन्हाळा आणि शाहूवाडी, जिल्हा - कोल्हापूरश्रेणी - मध्यमदिनांक - १ जुलै २०२३ ते ४ जुलै २०२३पन्हाळगड, विशाळगड हे दोन्ही ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे अधिक काळ वास्तव्य असलेले किल्ले. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिल्यानंतर सिद्धीच्या हातावर तुरी देऊन…