Heritage Hampi Badami Tour with Oonaad Bhramantee
उनाड भ्रमंती परिवार घेऊन येत आहे ऐतिहासिक हंपी - बदामी सफर!🛕हंपी या जागतिक वारसा स्थळाला भेट देऊन जाणून घेऊयात ऐतिहासिक वारसा, तो ही अनुभवी गाईड सोबत. प्राचीन मंदिरे, कोरीव नक्षीकाम, भव्य मूर्ती, मंडप आणि दगडामध्ये कोरलेलं सौंदर्य यासाठी विजयनगर साम्राज्य पाहायलाच हवे✌️ लाल दगडांमध्ये कोरलेली शिल्प, लेण्या, मंदिरे आणि बदामी शहराच्या सौंदर्यात भर पाडणारा किल्ला… Heritage Hampi Badami Tour with Oonaad Bhramantee