‘सफर’ ऐतिहासिक वसई किल्ल्याची
वसई Vasai, INसफर ‘वसई’ किल्ल्याची..’वसई’ म्हटल्यावर पटकन काही सुचत असेल तर ते म्हणजे ‘वसईचा किल्ला’. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या, निसर्गसंपन्न अश्या वसईतला हा किल्ला केवळ इतिहासप्रेमींनाच नाही तर पर्यटक, फोटोग्राफर्स, चित्रकार, ब्लॉगर्स सर्वांनाच भुरळ घालतो. किल्ल्याची भक्कम तटबंदी, दिमाखात उभे असलेले भरभक्कम बुरूज, महादरवाजे, पेशवेकालीन देवळं आजही मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. इथल्या पोर्तुगीजकालिन वास्तू, शिळा, मुर्त्या, शिलालेख […]