Pune Mountaineers Vasota Trek (sah2/25)
Nehru Stadium, Pune Nehru Stadium, Puneपुणे माऊंटेनियर्स ट्रेक: sah2/25*ट्रेकची आयटनरी पुढीप्रमाणे:*१. पहाटे ३:४५ वाजता नेहरू स्टेडियमच्या मेन गेट समोरील फूटपाथ वर जमणे. 2. पहाटे ४:०० वाजता बामणोलीकडे जाण्यासाठी निघणे. गाडीमध्ये पोळी भाजीचा नाश्त्याचा पॅक देण्यात येईल.3. सकाळी ७:३० वाजता बामणोली येथे पोहोचणे.4. संकपाळ यांच्या हॉटेल मध्ये चहा घेणे तसेच त्यांच्याकडून दोन पोळ्या आणि उसळ असा पॅक लंच बरोबर घेणे. 5.… Pune Mountaineers Vasota Trek (sah2/25)