वारसा अभ्यास सहल २०२४. (केळवे माहीम शिरगांव)
Online event🛕🚩 #महिकावती_राज्यात... 🏝️वारसा अभ्यास सहल २०२४केळवे - माहीम - शिरगांव (उत्तर फिरंगाण)*रविवार, दि. २४ नोव्हेंबर२०२४*प्राचीन काळापासून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्रातील पालघर तालुका हा सागरी व्यापारीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्वाचा होता. साहजिकच या प्रदेशावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी संरक्षणाच्या दृष्टीने अनेक दुर्ग बांधले. त्यातील बरेच दुर्ग हे सागरी दुर्ग होते. इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले इथले दुर्ग,वास्तू, मंदिरे आजही… वारसा अभ्यास सहल २०२४. (केळवे माहीम शिरगांव)