धूमकेतू C/2022 E3 (ZTF) आणि आकाश निरीक्षण
Rajgad Fort Balekilla Road, Pune, IN२०२३ चा पहिला सर्वोत्तम धूमकेतू पाहण्याची सुवर्णसंधी ! ☄️दिनांक : १४ जानेवारीस्थळ: राजगड पायथा जवळ☄️ धूमकेतू C/2022 E3 आता सूर्याच्या जवळ जात असून त्याची तेजस्विता हळूहळू वाढत आहे.१२ जानेवारी २०२३ रोजी, तो सूर्याच्या सर्वात जवळ (१.११ AU अंतर) येईल. त्यावेळी धूमकेतूची तेजस्विता सुमारे +६ ते + ७ इतकी असेल.१ फेब्रुवारी २०२३ रोजी, तो पृथ्वीपासून ०.२८ […]