बेळगांव – कारवार मोहीम – 6 June 2026
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "बेळगांव - कारवार मोहीम"जिल्हा : बेळगांव, उत्तर कन्नडा, राज्य : कर्नाटकश्रेणी : सोपीदिनांक : शनिवार दि. ६ व रविवार दि. ७ जून २०२६"बेळगाव कारवार निप्पाणी सह संयुक्त महाराष्ट्र!! झालाच पाहिजे!!!" या घोषणेसह वर्षानु वर्ष चालू असलेले एक चिवट, महाराष्ट्रभिमानी आंदोलन. राजकीय रेषेखाली विभागणी झालेला हा भूभाग महाराष्ट्रा बाहेरील "आपला महाराष्ट्रच" आहे. तर…