Morbari Ghatvat, Bharskargad, Harihar Fort, Bhramhagiri, Durgbhandar Range Trek Expedition
Kalu Waterfall, Malshej Ghat Thitbi, Malshej Ghat, Murbad, IN💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥*नमस्कार ट्रेकर्स मंडळी🙏**टिम पॉइन्ट ब्रेक अँडवेंचर्स आयोजीत रोमांचक अनुभवांची लयभारी दुर्गवारी मोरबारी घाटवाट भास्करगड – हरिहरगड- ब्रम्हगिरी (त्र्यंबक गड) – दुर्ग भंडार ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिम**दिनांक:- 09 व 10 जुलै 2022**वार :-शनिवार आणि रविवार*(दोन दिवसाचा ट्रेक आहे, खडतर ट्रेक आहे याची नोंद घ्यावी).___________________________________________📌 *भेटण्याचे ठिकाण व वेळ:-*💥 *पुणे* :- पुणे सभासदांनी शिवाजी नगर बस स्टॉप याठिकाणी […]