वृक्ष संवर्धन
Parsik Hills Thane, IN🌳नमस्कार ,🌳उद्या सकाळी ७ वाजता पारसिक डोंगर कळवा असेम्ब्ली विभागात भेटत आहोत. यावेळी रोपंभोवतीचे वाढलेले गवत काढण्याचे काम करण्यात येईल. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी सहभागी राहावे ही विनंती. शक्यतो full sleeves आणि full trousers घालाव्यात म्हणजे डास किंवा इतर कीटकांचा त्रास टाळता येईल. त्याबरोबरच शक्य असेल तर hand gloves वापरावेत.https://www.facebook.com/events/3340563742935562/