Forest Trail and Farmers Meet
नमस्ते 🙏🌿 जंगल भ्रमंती व शेतकरी भेट 🌿शनिवार व रविवारदिनांक ६ व ७ जून २०२६सालाबादप्रमाणे यावर्षीची जंगल व शेतकरी भेट आपण दिनांक ६ व ७ जून २०२६ रोजी आयोजित केली आहे. निमित्त आहे – भंडारदरा परिसरातील या काळात होणारे काजव्यांचे अनोखे दर्शन.काजवा संवर्धनासाठी शेतीत रसायने न वापरणारे आपले शेतकरी व त्यांची पारंपरिक शेती अत्यंत महत्त्वपूर्ण…