शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले विश्रामगड (पट्टा किल्ला)”
अहिल्यानगर अहिल्यानगरशिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले विश्रामगड (पट्टा किल्ला)"गाव - पट्टा वाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहिल्यानगरश्रेणी - सोपी दिनांक - ०३ ऑगस्ट २०२५जालन्याची लढाई जिंकून रायगडाकडे जात असताना मुघलांनी राजांची वाट अडवली. तेव्हा बहिर्जी नाईक यांच्या चातुर्याने मुघलांच्या हातावर तुरी देत महाराजांनी पट्टा किल्ला गाठला. किल्ल्यावरील नैसर्गिक वातावरण आणि हवामान महाराजांना आल्हाददायक वाटल्याने तब्बल ३५… शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले विश्रामगड (पट्टा किल्ला)”