One day children’s special trek to Karnala Fort
Karnala Bird Sanctuary Panvel, IN⛳ * इन्द्रधनु फाउंडेशन *⛳ आयोजित ⛳⛳ *कर्नाळा ट्रेक* ⛳⛳ अंगठ्याच्या आकारामुळे प्रत्येक ट्रेकरच्या मनावर छाप टाकणारा , छोटेखानी असून इतिहासात आपले मूल्य जपणारा , पक्षी अभयारण्यामुळे स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारा , किल्ले कर्नाळा !. Karnala Trekking करताना घनदाट अरण्य आपल्या सोबती असतेच पण पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंडगार वारा मनाला स्पर्श करून जातो. पनवेल […]