काश्मीर ग्रेट लेक्स – मोहीम भूतलावरील स्वर्गाची – 23 September 2024
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित"काश्मीर ग्रेट लेक्स - मोहीम भूतलावरील स्वर्गाची"सोनमर्ग, काश्मीर.२३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२४विशेष : (नियमित ट्रेकिंग करणाऱ्या व्यक्तीलाच प्रवेश मिळेल).हिमालयीन मोहिमांमध्ये देखील अगदीच OFFBEAT मोहिमा आयोजित करणे हि शिवशौर्य ट्रेकर्सची कायमच खासियत...शिवशौयाने १४० पेक्षा जास्त मोहीमा आयोजित करून यशस्वी केल्या आहेत त्यात सारपास, चादर ट्रेक, चंद्रखणी आणि बेदनी बुग्याल या हिमालयन ट्रेक्स, जंगल…