शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले चावंड मोहीम”
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले चावंड मोहीम"गाव - चावंडवाडी, तालुका - जुन्नर, जिल्हा - पुणेश्रेणी - सोपीदिनांक - २५ जानेवारी २०२६मोहीम प्रमुख - प्रथमेश म्हात्रेमोहीम कार्यवाह - हार्दिक म्हात्रेजुन्नर तालुक्यातून वाहणाऱ्या कुकडी नदीमुळे जुन्नरला कुकडनेर असेही नाव होते. याच कुकडी नदीच्या उगमाजवळ चावंड नावाचा किल्ला नाणेघाटाचा पहारेकरी म्हणून उभा ठाकला आहे. 'चामुंडा' या नावाचा अपभ्रंश होऊन… शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले चावंड मोहीम”