भिमाशंकर Blue Mormon वर्षासहल
Secret place . Hidden waterfall.Vile bedgaon SH-60, Indapur, IN*गिरिस्पंदन*इतिहास, भूगोल, निसर्गाची डोळस भटकंंती!मंडळी,पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आयोजीत करीत आहोत..*भिमाशंकर – Blue Mormon Resort वर्षासहल* *शनिवार आणि रविवार दि 16-17 जुलै 2022*प्रस्थान – शनिवार, दि 16 जुलै पहाटे 5.30 *काय पाहणार?*-★ भिमाशंकर ज्योतिर्लिंग★ खरकुंडी धबधबा★ भिमा काठचे भोरगिरी – कोटेश्वर मंदिर★ चाकणचा भुईकोट – संग्रामदुर्गआणि *सहलीचे खास आकर्षण* …धुक्याची गडद दुलई, पावसाळी ढगांची […]