गोप्याघाट वरंधघाट ट्रेक
*पुणे माऊंटेनियर्स सह्याद्री ट्रेक्स*१/जानेवारी २०२६.मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या वर्षीचा हा आपला पहिलाच ट्रेक. यापूर्वी आपण गोप्याघाट पावसाळ्यात केला होता आणि शिवथर घळी मध्ये ट्रेक संपविला होता.यावर्षी आपण शिवथर घळ येथे श्री दासबोध जन्मोत्सव बघणार आहोत. शनिवार, दिनांक २४ जानेवारी रोजी आपण पुण्यातून निघून केळद येथे जाणार आहोत.बोपे गावातून आपण गोप्या घाट मार्गे शिवथर घळीमध्ये उतरणार… गोप्याघाट वरंधघाट ट्रेक