किल्ले रायगड मोहीम – 4 January 2025
शिवराय प्रतिष्ठान,कराड आयोजित किल्ले रायगड मोहीम?दि. ४ व ५ जानेवारी २०२५(बुकिंग ची शेवटची तारीख २६.१२.२०२४ राहील, त्यानंतर बुकिंग घेतले जाणार नाही )मोहीम शुल्क रु.२०००/-समाविष्ट सोयी - कराड ते कराड खाजगी बस, नाश्ता, जेवण, राहण्याची सोय, प्रवेश शुल्क, गाईड, मेडल व सर्टिफिकेट. ?टीप-: बुकिंग केले नंतर ती व्यक्ती कॅन्सल झाल्यास मोहीम शुल्क परत दिले जाणार नाही.…