शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले भैरवगड मोहीम”
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले भैरवगड मोहीम"तालुका - मुरबाड, जिल्हा - ठाणेश्रेणी - कठीण (तांत्रिक)दिनांक - ७ फेब्रुवारी २०२६सदस्य संख्या - २०मोहीम प्रमुख - सिद्धार्थ बाविस्कर मोहीम कार्यवाह - सचिन कातकर कल्याण-जुन्नर व्यापार मार्ग आणि नाणेघाट-जीवधन व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगडाचा वापर चौकी म्हणून केला जात असे. महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक ट्रेक. उत्कृष्ट तांत्रिक सहाय्यासह… शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित “किल्ले भैरवगड मोहीम”