दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम
किल्ले रायगड किल्ले रायगडदुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम(राहाळ परिरातुन) 🚩रायगडचा मुसळधार पाऊस अनुभवत रायगडच्या रहाळ परिसरातील ऐतिहासिक ठेवा पाहत दुर्गपढंरी रायगडला परिक्रमा करण्यास अवघे अवघे या ...!🚩रायगड पहायला तर सर्वच जातात, रायगड प्रदक्षिणा तळवटितुन सर्वच करतात पण रायगडच्या घेरा परिसरातुन प्रदक्षिणा करत परिसरात असलेल्या गावामधील इतिहास जानुन घेण्यासाठी शिलेदार परिवार रायगड घेरा परिसरातुन पावसाळ्यात प्रदक्षिणा मोहिम आयोजित करत असतो.मोहिम… दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम