गडवाट आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा
Kanmandale Kanmandaleगडवाटची यंदाची शिवजयंतीऐतिहासिक रणभूमीवर 🚩आपल्याला महाराजांच्या लढाईचा इतिहास म्हंटले की आठवते ते फक्त अफझलखान वध, शाहिस्तेखानाची बोटे, पावनखिंड रणसंग्राम, उंबरखिंडीची लढाई.. पण या व्यतिरिक्त ही दुर्लक्षित राहिलेले एक लढाई आहे ज्यात महाराज स्वतः मैदानात हातात पट्टे घालून १० हजार फौजेनिशी लढले आहेत ती लढाई म्हणजे १७ ऑक्टोबर १६७० साली नाशिक जिल्ह्यातील कांचन मांचन किल्ल्याच्या पायथ्याशी […]