Madhumakrandgad – Kondnal – Hatlot Ghat
Makrandgad⛰सह्याद्रीतील आव्हानात्मक घाटवाट भंटकती🧗मधुमकरदंगड - कोढंनाळ - बिरमणी - हातलोट घाट*🚩17/18 December 2022Batch - 20 Participants Only सह्याद्रीचे रौद्ररुप अनुभवायचे असेल तर गडकिल्ल्यांसोबतच घाटवाटा, डोगंरवाटा, नाळवाटा याचीं भटकंती करावी लागते. अशीच एक सह्याद्रीतील आव्हानात्मक घाटवाट म्हणजे कोंढनाळ - हातलोट घाट होय. जावळीच्या जंगलाततील ईतर परिसरावर लक्ष ठेवत उभा असलेला मधुमकरदंगडाची भटकंती करुन, घाटावरुन कोकणात कोंढनाळेने… Madhumakrandgad – Kondnal – Hatlot Ghat