22nd Girimitra Sammelan
नमस्कार गिरिमित्रहो,दरवर्षी जून महिन्यात आपण वाट पाहत असतो पावसाची आणि जुलै महिन्यात 'गिरिमित्र संमेलनाची'! इतकं आपलं गेल्या २१ वर्षांचं घट्ट नातं आहे. म्हणूनच २२ व्या गिरिमित्र संमेलनाचे आमंत्रण देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.दि. १२-१३ जुलै २०२५ रोजी आपण भेटणार आहोत महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड पश्चिम येथील सभागृहात...सह्याद्री, गडकोट, हिमालय, निसर्ग आणि पर्यावरण हे आपल्या… 22nd Girimitra Sammelan