रायगड प्रदक्षिणा – रहाळ परिसरातून – 1 July 2023
दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा मोहिम🚩(रायगडच्या रहाळ परिसरातून) रायगड पहायला तर सर्वच जातात, रायगड प्रदक्षिणा तळवटितुन सर्वच करतात पण रायगडच्या घेरा परिसरातुन प्रदक्षिणा करत परिसरात असलेल्या गावामधील इतिहास जानुन घेण्यासाठी शिलेदार परिवार रायगड घेरा परिसरातुन पावसाळ्यात प्रदक्षिणा मोहिम आयोजित करत असतो.मोहिम दिनाक - 01 जुलै ते 02 जुलै 2022(शनिवार - रविवार)मोहिमेचा मार्ग -रायगड पायथा - हिरकणीवाडी -…